starting with a poem in marathi on sawarkar's biography,this blog will try to include whatever info about him is available.Permissions to reproduce from the blog named http://sawarkar.blogspot is awaited
Monday, January 31, 2011
bhaashaa
अजूनही शीर्षक तेवढे का रूप पलटत नाही
जशी मराठी तरुणी साडी नेसायाचे धाडस करत नाही?
इतके दिवस तर माझी कविताच मुली देवनागरीत यायला लाजली
ते पाहून माझी प्रतिभाच बंद पडली तिला ते रोमन रूप पहावेना
आता सुद्धा मी हिन्दी टाइप मध्ये गद्य कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे
पण कधी चांगली कविता जालीच,तर दिवाली अंकाचा सीझन नाही आहे
त्यांना सुद्धा प्रसिद्ध कविच्याच कविता हव्या असतात
नवकविला कोठेच प्रवेश नाही जसा नोकरी शोधण्या~याला
पूर्वानुभव नाही म्हणून नोकरी नाही आणी नोकरी नाही म्हणून अनुभव नाही
असे हे दुष्टचक्र चालूच रहाणार ,जसे आर्थिक विश्वात चालते
गरीब तो गरीबाच रहतू व श्रीमंत तो श्रीमंताच रहातो
हाच विश्वाचा न्याय असतो ,हाच विश्वाचा न्याय असतो.

Subscribe to:
Posts (Atom)