marathi corner

Friday, February 25, 2011

vinayak damodar saarkar(coutsey:bhashabhaat)

शिक्षणं घेण्या अनेक हिंदी विलायातेस गेले 
बरेचजण त्यांपैकी परी मातृप्रेमास मुकले 
एक असा विनायक त्यांपैकी जे देशप्रेमी ठरले 
राष्ट्राला समर्थ करण्यासाठी कटिबद्ध जाहले 
क्रांतीज्योत पेटविण्या पुस्तकातुनी पिस्तूल पाठविले 
धूर्त अशा आंग्लांच्या नजरेतुनी नच सुटले
शरीर जर्जर झाले तरी मन उबाळे नच झाले 
युध्द सुरुहोता तरुणांस भरती होण्या .सुचविले 
भारत उद्याचा समर्थ व्हावा या एकाच उद्देशाने 
शिक्षा संपुनी घरी परतता स्वस्थ नाही बसविले
पतित पावन मंदिर बांधले,जातीभेद मिटविले
राजकारणाची एक खेळी अशी ,क्षम एक राष्ट्र त्या विसरले
राष्ट्रप्रेम तरीही त्यांचे मुली न ओसरले 
आज तयांच्या puNyatitithilaa पुन्हा स्मरू तयांना
दिव्या भव्य त्या राष्ट्रभक्तीला देउ मानवंदना  

shareer

No comments:

Post a Comment