satar apulyaakartutwaachee
netyaahaati didhali saachee
asel ichCHaa CHeDaayaachee
tashi CHeDali javo,nuralaa swaarthaachaa lavalesh|4|
SFURTIGEET45(CONTD)
sfurtigeet ४५(पुढे चालू )मनमाझे विसावले रे
प्रौढांचे समतोल समीक्षण तरुणांचे वाहक संवेदन
बालांचे ते विभूतिपूजन छेडिता तंतू हे स्वर घुमले रे ।४।
येथ सुरांची नसे सुरावट लटक्या शब्दांची नच वटवट
दांभिकतेची तात्विक लटपट बोलते हृदय हे जळते रे ।५।
आयुष्याचे गीतच गमले त्यागाच्या रागात गायिले
कर्तव्याचे सूरच सगळे गंभीर उरी वरवर हसले रे ।६।
हळू हळू हृदयात प्रकटली अनंत रूपे गीतामधली
हृदयाहृदयी एकच झाली ते गीतच जीवन बनले रे ।७।
source स्फुर्तीगान भाग १ sfurtigeet ४५(पुढे चालू )मनमाझे विसावले रे

source स्फुर्तीगान भाग १

No comments:
Post a Comment