marathi corner

Showing posts with label saMpurna. Show all posts
Showing posts with label saMpurna. Show all posts

Thursday, September 29, 2011

sfurtigeete(16)

ghaDawoo मन्वंतर 
घडवू मन्वंतर मन्वंतर !!धृ!!
सहकार्याचे सुखमय जीवन ,ध्यास एक हा पवित्र घेऊन 
जन आपुलेसे करू निरंतर!१!
अहंकारमय फेकुनी ओझे ,करू नित हितकरदेशाला जे 
हासतक्रमुनी पथ हा खडतर!!२!!
शुभ आकांक्षा सुफलित करिते ,साकाल्विपात्ती विजया नेते 
उदित शक्ती ती करू प्रलयंकर!!३!!
अभिमानाला देश पारखा ,कलह त्यास करी क्षीण सारखा 
एकत्वावर प्रगती निर्भर !!४!!
मात कराया दानावतेवर,ठरतीबोथट शब्दांचे शर 
त्रिनेत्र उघडा समष्टीशंकर!!५!!
इतिहासाची नटवू पाने,अतीगोरवामयपुरुषार्थाने 
या देशाचे आम्ही किंकर !!६!!
ध्वज भगवा हा विश्वविजेता ,घेउनी चाले आपुला नेता
ध्येय दूर ना,थोडे अंतर !!७!!