शोधीत होतो एखादा कोपरा मी
टाकायाला माझ्या मानसकन्या नामी
सारे कोपरे आधीच भाले कोलीष्टकांनी
अखेर खणली जमीन माझी मायबोली
koparaanneehee खणून पाहिले,कोपरे दुखली
अखेर एका कोप~याला आली माझी दया
दयार्द्र दृष्टीने पाहून म्हणे मज,इकडे या
कशास फुकाची धडपड करताहा तुम्ही ?
आधाराचा हात तुम्हांसाठी देतो आम्ही
त्या कोप~याचे नांवं कसे सांगू रं
अर्धे मराठी अर्धे इंग्रजी असे वाटते रं
मराठी कॉर्नर,मराठी कॉर्नर
No comments:
Post a Comment