वीर सावरकर
मार्च 18, 2011
WRITTEN BY वसुधा
यावर आपले मत नोंदवा
ॐ
ऐतिहासिक उडीची शताब्दी ! ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी
फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली, त्या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्रिखंडात गाजलेल्या या उडीच्या शताब्दीनिमित्ताने मार्सेलिस येथे खास समारंभसुद्धा होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स ८ जुलै २०१० ‘विचार’ पान ६ मध्ये ही माहिती आलेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
ब्लॉग आवडला? मूल्यांकन करा.
- ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
- Share
प्रवर्ग:
Be the first to like this post.
तुमचा अभिप्राय नोंदवा