marathi corner

Showing posts with label sampoorNa. Show all posts
Showing posts with label sampoorNa. Show all posts

Saturday, October 1, 2011

sfurtigeete(18)

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी 

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी !!धृ !!

विस्कटलेले अवघे जीवन ,खंत जयांना यांची 
पडती स्वप्ने उत्थानाची,उज्वल भावितव्याची 
जागरूक अभिमानी असले,सती जे जे कोणी!१!
उधाणलेल्या जालाधीसंगेयावा झंझावात 
तशी देऊनी पराक्रमाला अभिमानाची साथ 
परक्यांची या टाकू पुसुनी येथीलनावानिशानी !!२!!
त्रिखंडात दुमदुमुनी जावी जरी राष्ट्राची कीर्ती 
कार्यामाग्नाता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती 
भेद विरावे स्फुरण चढावे नवशुभ आकाम्क्षाम्नी!३!
ईर्षा अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी
कसे व्हायचे अशी नसावी खचलेली जनवाणी 
हासत जावे kaaTyawaroonee  तरुणांनी अनवाणी!!४!!
उठता आपण नामातील विघ्ने महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन तुंग हिमाचल माथा?
विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी !!५!!



Friday, September 30, 2011

sfurtigeete(17)

sfurtigeete १७  करी बांधू या पवित्र कंकण 
कारे बांधू या पवित्र कंकण!!धृ!!
इतीहासाच्यापानोपानी पूर्व दिव्या ते बसले लपुनी
रम्य भविष्याचे त्यामधुनी भव्य मंदिरे पुनश्च उभवून !!१!!
निजारुधीराची अर्घ्ये अर्पून ज्यांनी केले स्वराष्ट्रपूजन
कृतान्यातेने तयांस वंदून कर्तव्याचे करू जागरण!!२!!
स्वार्थाचे लोआम्डून कुंपण व्यक्तित्वाचा कोशही फोडून 
विसरून अवघे अपुले मीपण विराट साक्षात्कार जागवून !!३!!
जो हिंदू तो अवघा माझा,घोषेक हा फिरून गरजा 
मुक्तीमार्ग हा एकाच समजा,अन सर्वांना द्या समजावून!!४!!
ध्वजाराजाला साक्ष ठेवूनी आज बोलू या निश्चयवाणी 
शुभासंकाल्पाहीच पर्वणी राहील निष्ठा उरी चिरंतन !!५!!