marathi corner

Saturday, October 1, 2011

sfurtigeete(18)

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी 

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी !!धृ !!

विस्कटलेले अवघे जीवन ,खंत जयांना यांची 
पडती स्वप्ने उत्थानाची,उज्वल भावितव्याची 
जागरूक अभिमानी असले,सती जे जे कोणी!१!
उधाणलेल्या जालाधीसंगेयावा झंझावात 
तशी देऊनी पराक्रमाला अभिमानाची साथ 
परक्यांची या टाकू पुसुनी येथीलनावानिशानी !!२!!
त्रिखंडात दुमदुमुनी जावी जरी राष्ट्राची कीर्ती 
कार्यामाग्नाता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती 
भेद विरावे स्फुरण चढावे नवशुभ आकाम्क्षाम्नी!३!
ईर्षा अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी
कसे व्हायचे अशी नसावी खचलेली जनवाणी 
हासत जावे kaaTyawaroonee  तरुणांनी अनवाणी!!४!!
उठता आपण नामातील विघ्ने महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन तुंग हिमाचल माथा?
विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी !!५!!



No comments:

Post a Comment