marathi corner

Showing posts with label sfurtigaan. Show all posts
Showing posts with label sfurtigaan. Show all posts

Friday, April 27, 2012

sfurtigeete42

अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे 

अमूर्त मूर्त तुजसमान होऊ दे 
येत शरण्तव पदांसी देशकार्यी विरमूदे!!धृ!!
उमलतील ह्या कळ्या हळूहळूची पाकळ्या 
तव सुगंध तुजसमान सर्वदूर पसरू दे ।।१।।
पुष्पपले नको आम्हासी अर्पू दे तुझ्या पदांसी 
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेची होऊ दे ।।२।।
आम्हासी तूच ध्येय देव सेवू धरुनी भक्तीभाव 
पूजने तुझ्या आम्हास देवरूप होऊ दे ।।३।।
अससी भव्यदिव्य दीप,तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही हृदयांतरी उजळू दे।।४।।
करुनिया तुझ्यासमान ओऊ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतीचे संरक्षणची होऊ दे।।५।।www.laibhaaree.com

Saturday, March 24, 2012

sfurtigeet37

hindu aamhee bheeti kuNaachee jagatee आम्हाला


हिंदू आम्ही भेटी कुणाची जगती आम्हाला
भगवा ध्वज हा प्राण आमुचा जीवनपुष्पे पुजू या त्याला।धृ।
वीर शिवाजी बंदा बाजी प्रताप तानाजी हो s प्रताप तानाजी
प्राण अर्पुनी वैभव दिधले अपुल्या हिंदूधर्माला ।१।
हिंदू भाग्य आमचे हिंदू जन्मलो हिंदुस्थानात,हो s हिंदुस्तानात
हिंदू गर्जत गर्जत करू या पावन जगताला।२।।
गाडी सवंगडी साथ घेउनी करू या मेळावा,हो s करू या मेळावा
हिंदुत्वाची विजयपताका नेउनी भिडवू गगनाला ।३\
काळाची ना कदर आम्हाला वीर खडे राहू हो s वीर खडे राहू
अभंग धैर्ये तहान मांडुनी खेचूनी आणू विजयश्रीला ।४।
उज्वालातेच्या परंपरेला जागवू हृदयात हो s जागवू हृदयात
मातृभूमीच्या मंगल्भाली लावू सूभाग्य तिलाकाला ।५।
संघटनेचे जीवन जगुनी स्वधर्माहित साधू हो s स्वधर्म हित साधू
केशव केशव नामोच्चारे गाठू वैभव शिखराला।६।