hindu aamhee bheeti kuNaachee jagatee आम्हाला
हिंदू आम्ही भेटी कुणाची जगती आम्हाला
भगवा ध्वज हा प्राण आमुचा जीवनपुष्पे पुजू या त्याला।धृ।
वीर शिवाजी बंदा बाजी प्रताप तानाजी हो s प्रताप तानाजी
प्राण अर्पुनी वैभव दिधले अपुल्या हिंदूधर्माला ।१।
हिंदू भाग्य आमचे हिंदू जन्मलो हिंदुस्थानात,हो s हिंदुस्तानात
हिंदू गर्जत गर्जत करू या पावन जगताला।२।।
गाडी सवंगडी साथ घेउनी करू या मेळावा,हो s करू या मेळावा
हिंदुत्वाची विजयपताका नेउनी भिडवू गगनाला ।३\
काळाची ना कदर आम्हाला वीर खडे राहू हो s वीर खडे राहू
अभंग धैर्ये तहान मांडुनी खेचूनी आणू विजयश्रीला ।४।
उज्वालातेच्या परंपरेला जागवू हृदयात हो s जागवू हृदयात
मातृभूमीच्या मंगल्भाली लावू सूभाग्य तिलाकाला ।५।
संघटनेचे जीवन जगुनी स्वधर्माहित साधू हो s स्वधर्म हित साधू
केशव केशव नामोच्चारे गाठू वैभव शिखराला।६।

No comments:
Post a Comment