marathi corner

Wednesday, September 21, 2011

sfurtigeete(10contd)

स्फुल्लीन्गातून वायुने अलोट उठतो दावाग्नी
जलाबिंदुम्च्या प्रचंड धारा सृष्टी बुडविती लाटांनी
शक्तीसंचायातून पूर्तता सामर्थ्याची भयाकारी !४!
उपासना सामर्थ्याची
chirantanapaNe चालावी इतिहासाच्या पानोपानी रोम्हार्षाता नाटवावी
निधडी छाती दृश्य रंगविल भवितव्याचे सुखकारी ५!
ध्येयापूर्तता करताना ,चमकुनी विद्युतवेगाने
अद्रश्ताचया पायतळी वा चुरादुनी जाता दैवाने
नसे तमा आम्हास ऐकता हिंदुत्वाची ललकारी !६!

sfurtigeete(10)

ekataa adnyaaMkitaa हा मिन्त्र अमुचे अंतरी 

एकता aaNyaaMkitaa  हा मंत्र अमुचे अंतरी 
श्वासानिश्वासातुनी निष्ठा असे नेत्यांवरी !धृ!
आम्ही स्वेचशेने केले अधीन जीवन राष्ट्राच्या 
दिली खंडणी कर्तृत्वाची एकमुखाने संघाच्या 
या प्राणावर निज नेत्यांची केवळ इच्शा  अधिकारी !१!
युक्तिबुद्धीने सहजपणे दूर करावी janabhraaMtee 
संघटनेची स्थिती पहाया रोज जमावे एकांती 
महत्कार्य यातून घडावे वाजू लागता रणभेरी !२!
स्नेह जमवुनी इर्षेने,अनुरेणूतुनी राष्ट्राच्या 
अखंड लावू दीपामालीका ज्वलंत अंत;करणाच्या 
संकेताची वाट पाहतील अनंत ज्योती घरोघरी!3! (  अपूर्ण)

Wednesday, September 14, 2011

sphurtigeete 9)

kaalagateehuni बलवत्तर ही गौरवशाली माने 
कालागतीहुनी  बलवत्तर ही गौरवशाली माने
याच मनांच्या अमित बलावरलाख झुंजवू रणे!धृ !
शिवशक्तीचे पूजक होऊनी वीरव्रत हे अंगिकारूनी 
एकाच पूजन आम्हा माहिती शिर्कामले अर्पिणे !१!
घरी वा दारी वा देशांतरी जे जे खुपते शल्य अंतरी 
दूर करू ते सत्वर करुनी भीषण समरांग णे!२!
भारतभूमीचे सुपुत्र आम्ही देश वाहिला तिच्याकारणे
क्षणभरही नाच आम्हा साहवे केविलवाणे जीणे!३!
मरणाची न आम्हा भीती मारीत मरणे अमुची रीती 
अमृतासुत आम्हीच जाणतो मरणाला मारणे !४!
पराभवाच्या अपमानाच्या खुणा पुसू या आक्रमणाच्या 
मातृमान्दिरी पुन्हा उभारू विजयाची  तोरणे !५!


Tuesday, September 6, 2011

sfurtigeete(8)

uThaa raaShTraveer ho

उठा राष्ट्रवीर हो
सज्ज व्हा ,उठा चला ,सशस्त्र व्हा,उठा व्हा !!धृ!!
युद्ध आज पेटले जवान चालले पुढे
मिळूनी सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला लढू चला
    उठा चला उठा चला !!१!!
लाख संकटे जरी उभी समोर थकली
मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
 थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
उठा उठा चला चला !!२!!
वायुप[उतरा होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिउनी टाकू सागरा
मन्युबळ होऊनी रणात जिंकू मृत्युला
    उठा उठा चला चला !!४!!
यज्ञकुंड पेतालेप्रकॅंद हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी त्यात देऊ आहुती
देवभूमी अजिंक्य ही जगास दाखवू हला
    उठा उठा चला चला!१५!!
स्फुर्तीगीते(७)
नावायुवकाम्नो संघटनेचे शास्त्र करी घ्या रे

नाव्युवाकांनो संघटनेचे शास्त्र करी घ्यारेधृ !

शिवरायांची स्मरुनी मूर्ती जगात पसारा भाराताकीर्ती
कराच परमेच्शेची पूर्ती गाताकालातून घेऊन स्फूर्ती
भविष्या उजाळा रे!१!
ओलांदुनिया सागर साती (मागील पोस्त वर पुढे चालू)




olaaMduni saagar saatee स्वातंत्र्याचे गिळते मोती
 मगर धारा ती पकडा हाती त्या मगरीच्या पाडा दाढा 
                    उदार विदारा रे!२!
निशाण स्वातंत्र्याचे चढवा प्राण पणा लावूनिआ लाधवा

विरोध लाथेखाली तुडवा कालीकालाला मारुनी ठोकर 
                    मरणाची मारा रे!३!
रंग घेउनी रीपुराक्ताचा टाक आपुल्या घ्या भाल्याचा 
इतिहास लिहा भवितव्याचा सामर्थ्याचा पावित्र्याचा 
          सद्धर्माचा रे!४!

Monday, September 5, 2011

maaghaar na janmaat saarakhe hou det aaghaat

deshaache भवितव्य दिव्य अति
घडवू,हो रात्रं<दिन निश्चिती असे बसत हृदयात !१!
सान ज्योत फुंकरली जाई 
साथ परी वानाव्याते देई 
भयाण झंझावात !२!!
ध्येयासाधना अमुचे जीवन 
हर्षित हृदये स्वार्थ्विसार्जन 
पशुतेवाराही मात !!३!!
होता मारा कटू शब्दांचा 
तोल नजैल कधी मनाचा 
करू धैर्याने मात!!४!!
परंपरेची ज्वलंत प्रीती 
घडवील या राष्ट्राची प्रगती 
विकसन हे अभिजात !!५!!
भेद बेगडी निपटू आता 
शुद्ध मनाने करू एकता 
हीच यशाची वाट !!६!!