ekataa adnyaaMkitaa हा मिन्त्र अमुचे अंतरी
एकता aaNyaaMkitaa हा मंत्र अमुचे अंतरी
श्वासानिश्वासातुनी निष्ठा असे नेत्यांवरी !धृ!
आम्ही स्वेचशेने केले अधीन जीवन राष्ट्राच्या
दिली खंडणी कर्तृत्वाची एकमुखाने संघाच्या
या प्राणावर निज नेत्यांची केवळ इच्शा अधिकारी !१!
युक्तिबुद्धीने सहजपणे दूर करावी janabhraaMtee
संघटनेची स्थिती पहाया रोज जमावे एकांती
महत्कार्य यातून घडावे वाजू लागता रणभेरी !२!
स्नेह जमवुनी इर्षेने,अनुरेणूतुनी राष्ट्राच्या
अखंड लावू दीपामालीका ज्वलंत अंत;करणाच्या
संकेताची वाट पाहतील अनंत ज्योती घरोघरी!3! ( अपूर्ण)
No comments:
Post a Comment