marathi corner

Tuesday, September 25, 2012

sfurtigeet 43

तु संघ संघ मंत्र जप निजांतरात|ध्रु| हि पुण्य सिंधुवलयांकित हिंदुभुमि षोभे नितांत रमणिय सुव ्रणभुमि विष्वात आज तिजला करण्या सम ्रथ|ध्रु| देषा ्रथ कष्थ करता तनु हि झिजावि काहि समाजहिता ्रथ क्रुति हि घङावि वांच्छा जरि वसे तव मानसात|ध्रु| हिंदुंमध्ये प्रबल संघतना असावि हिंदुतलि विघतना अवघि जळावि हिंदुत्वव ्रधन घङो म्हणुनि तद ्रथ|ध्रु| सिमांत सिंधु उसळो घनग ्रजनेने सौदामिनि षिरि पङो अवघ्या बळाने सोङि तरिन धरिले व्रत हे ज्वलंत 4 केलि ध्वजापुधति गंभिर जि प्रतिज्ञा होवो तिचि चुकुनहि न कधि अवज्ञा नाहि क्षिति जरि घङे तव जिवना न्त 5 व ्रषोत कि षिरि तुझ्या म्रुदु पुष्पराषि कि कोसळोतनित संकथष्एलराषि राहुनिया तरि सदा मनि षांतचित्त 6 राष्था ्रथ जन्म मम या द्रङ भावनेने अ ्रपिन प्राणहि अषा क्रुतनिष्चयाने हिंदुंचिया परममंगलसाधना ्रथ 7

Friday, April 27, 2012

sfurtigeete42

अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे 

अमूर्त मूर्त तुजसमान होऊ दे 
येत शरण्तव पदांसी देशकार्यी विरमूदे!!धृ!!
उमलतील ह्या कळ्या हळूहळूची पाकळ्या 
तव सुगंध तुजसमान सर्वदूर पसरू दे ।।१।।
पुष्पपले नको आम्हासी अर्पू दे तुझ्या पदांसी 
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेची होऊ दे ।।२।।
आम्हासी तूच ध्येय देव सेवू धरुनी भक्तीभाव 
पूजने तुझ्या आम्हास देवरूप होऊ दे ।।३।।
अससी भव्यदिव्य दीप,तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही हृदयांतरी उजळू दे।।४।।
करुनिया तुझ्यासमान ओऊ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतीचे संरक्षणची होऊ दे।।५।।www.laibhaaree.com

Monday, April 9, 2012

sfurtigeet41

तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाही दाही


तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून देऊ दिशा दाहि दाही।धृ।।

स्मिताने तुझ्या विश्व तेजे भरेल ,तमाचे कुठे नाव तेव्हा उरेल 
मुखातून ये ना जरी शब्द काही,अभागी जाणा या तरी यापुढे 
तुझे धीर गंभीर ते शब्द कानी अजुनी अम्हा देती उत्साह कार्यी 
पुढे चालवू कार्य तुझे सदाही,उजाळून देऊ दिशा दाहि दाही।।१।।

समाधी तुझी ही इथे बांधीलेली ,म्हणूनीच भूमी असे पुण्याशाली 
हवेचा इथे हा अणूरेणू पूर्ण,तुझ्या आत्मतेजे असे दिप्तीपूर्ण 
समाधिस्थ होता तुवा हा दिलेला ,करातील तो दीप आम्ही धरीला 
पुढे चालवू कार्य तूझें सदाही,उजाळून देऊ दिशा दाहि दाही।।२।।

स्मृतीने तुझ्या मात्र अश्रू गळावे,सुचावे न काही मनाशी रडावे 
पुसूनीच अश्रू पुढे जावयाते तुझा याचितो स्पर्श मी एक हाते 
मुखी नाम राहो सदा केशवाचे ,तरुनीतडा अश्मही जावयाचे 
प्रसादे तुझ्या शक्ती ती अंगी येवो समाधीपुढे प्रार्थना हीच होवो ।३।।

Saturday, March 31, 2012

bhaktigeet40

आर्त भक्तीने स्मरता केशव!कोटी जीवने तुझ्यात विरतील


आर्त भक्तीने स्मरता केशव!कोटि जीवने तुझ्यात विरतील ।।धृ।।


शांतहृदय तू विशाल सागर चारित्र्याचा शुभ्र हिमाचल 
आकाशा ची  तुझी भव्यता प्रसन्न जीवन गंगेचे जल।।१।।
उदरी लाव्हा रसरसलेला वरून पण ही क्षमाशीलता
त्यासम जीवन तुझे केशवा उरात ज्वाला वरून शीतल।।२।\
धुतले अमुचे मलीन जीवन धर्माबिंदूचे शिंपून तू जल
राष्ट्रभक्तीचे बीज पेरुनी तूच फुलविली धरती शामल।३।
कृतीचा धरिला तू गोवर्धन लावून त्याला कोटी बाहुबल
मातृभक्तीच्या सेतुवारुनी स्वर्ग जिंकण्या वीर धावतील ।।४।।
मातृमान्दिरी धुंद होऊनी लावूनी भाळी मातृचरणधूळ 
कोटी मुखांनी तूच गरजला जय मृत्युंजय माता मंगल ।।५।\
भवितव्याच्या सागरातला स्तंभदीप तूनिर्भाय निश्चल 
करोत कितीही आज उपेक्षा अखेर सारे तुलाच स्मरतील।।६।।
तुझ्या स्मृतीने जीव तगमगे नेत्रातूनी जल निर्मळ खेळते 
कणाकणाने विरून व्हावे श्रद्धेया! मी अंश तुझ्यातील।।७।।

Friday, March 30, 2012

sfurtigeet39

ujaLile too तममय जीवन संघायुगाचा शालिवाहन


उजळिले तू तममय जीवन संघायुगाचा शालिवाहन।धृ ।।

कर्मयोग तव ज्वलंत प्रेरक मातीतूनाही उठले सैनिक
वान सतीचे घेउनी दाहक प्रकाश फुलवीत अंधारातून।।१।।
सामर्थ्यातून तत्वाचा जय धर्म रक्षण्या शक्तीसंचय
राष्ट्र आपुले मृत्युंजय तूच दाविले निजाहवनातून।।२।।
हिंदुत्वाचा विशाल सागर विभिन्नातेच्या लाटा वरवर
परी अंतरी एकाच सुस्वर जागविले हे सत्य सनातन।।३।।
तव शब्दांचे अमृतासिंचन देशाचे या फुलले योवन
पुरुषार्थाचे जगण्या जीं अगणित सेवक झिजले कणकण।।४।।
महिमा आता संघायुगाचा विशालतेचा उदात्ततेचा
जीवन इथले बहरविण्याचा तुझी तपस्या मंगल पावन।।५।।













Monday, March 26, 2012

aatmasamarpaN he mam jeevan

आत्मसमर्पण हे मम जीवन
तव पदी वाहिले तन मन केतन।।धृ।।
तू राष्ट्राची मूर्त तपस्या हिंदुभूमिची एकाच आशा
संघटनेची धरुनी मानेशा चाललास तू राष्ट्र तपोधन ।।१।।
अमित शक्तीची वांच्छा  धरुनी तप अचारीच्सी राष्ट्रोद्धर णी
तुझ्या यशच्या मार्गावरुनी वितरीन माझे जीवन कणाकण ।।२।।
जीवन माझे एक जड शिला शिल्पकार तू त्यावर कुशला 
हात कसाही चालव अपुला घडवी मूर्ती सुंदर त्यातून।।३}]
राष्ट्रवान तू नभोविहारी पूजनी न मी तव अधिकारी
अर्पितसे तुज अभिमाने तरी ज्वलंत निष्ठा हेच उपायान।।४।।
अहंभाव तो कुठला आता तुझ्यामध्ये  मम विरे अस्मिता
हृदी बाणली आद्न्यांकीता तव अनुशासन हे मम भूषण।।५।\
तुझ्या प्रसादे पुनीत होता तव तेजाने मन संचरीता
संघटनेच्या विजयाकरिता करीन सेवा दिव्य चिरंतन ।।६।\
असंख्यात तव आज पदाती तुझ्या स्मितावर हलती फुलती
देत तयांना अखंड स्फूर्ती तव दृष्टीचे अमृतासिंचन ।।७।।
चढेल ध्वज हा उंच अंबरी ऐश्वर्याच्या सुवर्ण शिखरी
 हिंदू जनता कृतार्थ सारी करील तेव्हां तुज अभिनंदन।।८।।




Saturday, March 24, 2012

sfurtigeet37

hindu aamhee bheeti kuNaachee jagatee आम्हाला


हिंदू आम्ही भेटी कुणाची जगती आम्हाला
भगवा ध्वज हा प्राण आमुचा जीवनपुष्पे पुजू या त्याला।धृ।
वीर शिवाजी बंदा बाजी प्रताप तानाजी हो s प्रताप तानाजी
प्राण अर्पुनी वैभव दिधले अपुल्या हिंदूधर्माला ।१।
हिंदू भाग्य आमचे हिंदू जन्मलो हिंदुस्थानात,हो s हिंदुस्तानात
हिंदू गर्जत गर्जत करू या पावन जगताला।२।।
गाडी सवंगडी साथ घेउनी करू या मेळावा,हो s करू या मेळावा
हिंदुत्वाची विजयपताका नेउनी भिडवू गगनाला ।३\
काळाची ना कदर आम्हाला वीर खडे राहू हो s वीर खडे राहू
अभंग धैर्ये तहान मांडुनी खेचूनी आणू विजयश्रीला ।४।
उज्वालातेच्या परंपरेला जागवू हृदयात हो s जागवू हृदयात
मातृभूमीच्या मंगल्भाली लावू सूभाग्य तिलाकाला ।५।
संघटनेचे जीवन जगुनी स्वधर्माहित साधू हो s स्वधर्म हित साधू
केशव केशव नामोच्चारे गाठू वैभव शिखराला।६।

Friday, March 16, 2012

asu aamhee sukhaane patthar paayaateel

असू आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदीर उभाविणे हेच आमुचे शील।धृ।

आम्हास नको मुळी मानमरातब  काही
कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाही
सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठायी
हे दैवत अमुचे ध्येयामान्दिरातील।१।

वृक्षांच्या शाखा उंच नभांतरी जावो
विश्रांतीसुखाते विहान्गावृंदा वारि घेवो
जरी देईल  टकरा नाग बलाने देवो
करू अमर पाजुनी रस पाताळातील ।२।

जरी असले अमुचे रूपाहे ओंगळवाणे
सोसून टाकीचे घाव बदलवू जिने
गुणसुमने आम्ही विकसित करू यत्नाने
पावित्र्ये जीवन का न होईल तेजाळ।३।