daadar सार्वजनिक वाचनालय ,मुंबई येथे जुन०५ २०११ रोजी हे संमेलन भरले होते विशाल ने छान सुरुवात केली संघटना सक्रीय करण्यासाठी काय करावे ह्यावर मुख्यता: चर्चा झाली.लीना मेहेडले ,प्रभाकर फडणीस वगैरे विद्वानांनी आपली मते मांडली .सर्वांची नावे इथे देऊ शकत नाही ह्याबद्दल दिलगीर आहे. मी कृष्णकुमार प्रधान लकी नंबर काढले त्यापैकी कल्पना जोशी ह्यांना ब्लोग देण्याचे ठरले.
No comments:
Post a Comment