सहिष्णुता अंगात बाणवा निंदू नका परक्यास
सहका~यावर जीवेभावे राखा दृढ विश्वास
परस्परातील सर्व भेद हे विसरू या मोदाने
जाते घडी ही अपुली राखा अभंग एकोप्याने !२!
कलह मिटावे परस्परातील ऐक्य बीज रुजवावा
ऐक्याच्या वाट वृक्शावाराती संघापुश्पा विलासावे
स्वदेश्सेवेवाचुनी दुसरा हृदयी भाव नसावा
शाखाशाखामाधुनी साला नित संस्कार घडावा!३!
No comments:
Post a Comment