चालत येईल सहज उद्याचा काल आपुल्या हाती
चालत येईल सहज उद्याचाकाळ अपुल्या हाती !धृ!
हिंदुपाणाची लाज जयांना ते भूमीला भार
हिंदुत्वाचे अभिमानी या देशाचे आधार
खूणगाठ ही हृदयी बांधून,पाऊल टाकू पुढती !१!
नको कुणाची कृपा फुकाची सौख्य फुलाया येथे
सामर्थ्यावर निर्भर राहुनी ठरू जगाचे नेते
परिस्थितीची नका दाखवू आम्हा पोकळ भीती !२!
माणुसकीचा दिसे फुलोरा वरवर शब्दातून
अणुगोलाची दाहकता परी डोकावते आतून
आत एक बाहेर एक ही ओळखता जनरीती !३!
देह जपावा हळूवारपणे जीवन कुर्वाळावे
विषयामाजी भग्न होऊनी समाजास विसरावे
ही तर पशुता सोडूनी घेउ आईक्याची अनुभूती !४! to becontd
ही तर पशुता
No comments:
Post a Comment