swaataMtryaache फ ळ ना आपुल्या पुरते पिकले अजुनी
म्हणूनी दिसतो रंग तयावर हिरवा अधुनिमधुनी
मुलापासुनी आपुलकीचा रस पुरवू या वरती !५!
कानी उगारो शस्त्रे कोणी खुशाल देवो शाप
आकृपेचे नेत्र वाटारो कुणी द्यावाया ताप
ठरतील निष्प्रभ सारे अपुल्या विजयी शाक्तीपुधाती!६!
निघेल पाणी म्हणाल तेथे सहज मारिता लाथ
ऐक्यासाठी भाल्याभाल्याम्नी पुढे करावे हात
उत्साहाने आपण रोवू झेंडे अटकेवारती
sourcebharatiya विचार साधना प्रकाशन ,पुणे
No comments:
Post a Comment