विशाल हृदयी स्थापन केली समाजापुरुशाची प्रतिमा
कर्तृत्वाचे चंदन झिजवुनी उटी चर्चिले प्रेमाने
फुले सुगंधित सद्भावाम्ची वाहीयाली पदी नेमाने
भक्तीचा लाविला दीप हा हृदयमंदिरी तेजाळ!१!
वैर न कोणाशीही धरिता वागू सदा अबिमानाने
कधी न वाकू शक्तीपुधाती सौख्याने पुलवू सदने
जगू जगाला जागवू चीरावाम्च्चीत ही माणुसकी
जिच्यापुढे नतमस्तक होतील साम्राज्ये अवघी परकी
आकांक्षा ही स्फुरण देतसे तशीच देईल चिरकाल!२!त बे contd
c
No comments:
Post a Comment