marathi corner

Monday, June 13, 2011

sfurtigeete-2

amuche jag गाईल जयगान 
अमुच्या मंगल देशासाठी ,आम्ही उजळल्या जीवन ज्योती
 शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान!१!
ओठावर या अनेक भाषा ,नायानापुधाती एकाच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडूनी हे अभिमान !२!
कृदायातील ते स्वप्नामानोहर अवलोलाया होऊनी आतुर
 पथर काते  तुडवीत आलू तिमिरातून भयाण!३!
स्मरण कुणाला भूकातृषेचे ,भानही कुठले भवातालीचे
हसत अपुल्या हव नातुनी  हे उभवू राष्ट्र महान!४!
आज जगी या म्हणती वेडे गातील सगळे उद्या पोवाडे
 देतील अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण !५!

No comments:

Post a Comment