marathi corner

Wednesday, October 5, 2011

sfurtigeet(20)

samaj puruShaa hoi jaagRut 
समाज पुरुषा होई जागृत !!धृ !!
या पृथ्वीच्या पावन पृष्ठी व्याक्तीहूनी अतिश्रेष्ठ समाष्ठी
तूच समश्ठी तुझ्हेच सृष्ठी तूच कासया होसी निद्रित!!१!!
हिंदू तितुका तुझाच अवयव संघशक्ती तव समता सौष्ठव 
विशालता ती जगास दाखव गती घेऊ दे तुझा धर्मरथ!!२!!
वेद श्रुती हे तव मुखमम्दल इतिहासाची तुला प्रभावळ 
अजिंक्य केवळ तुझे तपोबळभीती घालशील तूच भयाप्रत!!३!!
तू निजल्याने निजली नीती योध्याहून तो बळी सारथी 
भारतीयता नूर भारती उठशाप क्रोध तू परमात !!४!!
मोहमूढ तू रणातअर्जुन गीता सांगे माधव गर्जून
कार्य करी तू फळासअजून कुरुतीर्थासी करण्या पुनीत !!५!१
उरी शूरता करात गीता चाल विशाला उभावीत माथा 
अवघ्या विश्वा आण आर्यता ठायी ठायी ध्वजा उभारीत !!६!!
उघड आपुले सहस्र लोचन उठाव मानसी निद्रित 'मी'पण 
टाक तमासी तेजे जाळून अत्मोद्धारा घेई नाव व्रत!!७!!

No comments:

Post a Comment