पाश मृत्यूचा निष्ठुर भेसूर
माल्वेल हे प्राण हवे तर
परी अंधारी चमकून राहील
हसरी निर्भयता ही!!४!!
हिंदू तेज हे रसरस ताना
स्फोटक शक्तीने भरताना
खवळूनी उठता कंपित होईल
सैतानी बलशाही !!५!!
ह्या राष्ट्रास्तव कधी उपवासी
कधी विलासी कधी वनवासी
वाणी रानीही मंगल होईल
स्मरता राष्ट्रध्वजा ही !!६!!
No comments:
Post a Comment