marathi corner

Tuesday, September 27, 2011

sfurtigete(14)

yashaane दुमदुमवू त्रिभुवने 

यशाने दुमदुमवू त्रिभुवने !!धृ!
!सकल भेद भारती मिटावे अभिमाने हे राष्ट्र उठावे 
aakaaMkShaaMnee अशा आमुची संचारलेली माने!!१!!
कर्तृत्वाच्या विश्वासावर सदैव आम्ही राहू निर्भर 
नैराश्याचे ऐकू न येईल यापुढती तुणतुणे !!२!!
मन का दुबळे उदास व्हाया ?लोह असे का gaMjayaa ?
का भीषण त्या मुशीत सोने ठरल्ते हिणकस उणे?!!३!!
वाळूवरती मीन तडफडे तसेच अमुचे जीवनुघाडे
ध्येयासागारी विहरू अथवा क्षणी संपवू जिने!!४!!
संकल्पाच्या सिद्धीवाचून थांबू आम्ही एकही न क्षण 
नेत्याच्या त्या अधीन केवळ अमुची ही जीवाने !!५!!
धीर वृत्तीचा उंच हिमालय भीशानातेतही निर्भय निश्चल 
नेता ऐसा मिले आम्हाला काय असे मग उणे !!६!!
s

Sunday, September 25, 2011

sfurtigeete(13) contd.

       shaant (शांत) मनाने टीका  निंदा स्वकीय म्हणुनी घेती ऐकुनी 
परक्यांनी परी उणे बोलता ज्वालामुखी जणू उसळू भडकुनी!६!
हीच आमुची होती नीती अनुसराताही पुढती रीती 
कोण शके मग रोधायाला अप्रतिहत ही अमुची प्रगती !७!
प्रभुत्व सार्या पृथ्वीवरती या देशाचे माणुसकीचे 
स्थापित व्हावे या इर्षेने पूल पुढचे ताकायाचे!८!
झाला निश्चय झाला निश्चय जीवन सारे या ध्येयास्तव 
अति बलशाली अखंड भारत स्वप्न सुमंगल करू हे वास्तव !९!
झाला निश्चय कठोर निश्चय लक्ष लक्ष नव हृदयामधूनी
पराक्रमाने प्रिय भगवा ध्वज अखंड ठेवू डोलत गगनी!१०!

sfurtigeete(13)mamatene jo haat firaawaa

jyaanchee(ज्यांची) दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेचे करिते वृष्टी (शीर्षक)
ज्यांची दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेची करिते वृष्टी
 मनात ज्यांच्या  नित्य तरंगे भवितव्याची सुंदर सृष्टी !१!
क्षितिजे अभिनव गाठायाते पडते ज्यांचे पुढती पाउल 
असे बनू या निश्चय करुनी परिस्थितीची घेऊन चाहूल !२!
माणुसकीचे घडता दर्शन उदात्ततेचे करू या वर्तन
सर्प कालिया ग्रासू बगघाता faNevaree करू तांडव नर्तन !३!
ज्या द्रश्तीतुनी सौजन्याचे मधुर चांदणे नित्य पडावे
 तीच दृष्टी दुष्टावर वळता तये भयाने दूर पाळावे !४! 
ममतेने जो हात फिरावा पददलितांच्या  पाठीवरती 
पशुता दिसता टोक हात क्षणी दृढ वज्राची व्हावी मुष्टी !५!

Saturday, September 24, 2011

sfurtigeete(12)jha

jhaDalya feri झडला डंका 
पुढचे पाउल पुढेच टाका!धृ!
तोंड लागले आज लढ्याला 
छातीवरती शास्त्रे झेला फिरू नका रे Daru नका!१! 
शपथ तुम्हाला रामाधनुची श्रीकृष्णाच्या सुदर्शनाची
शूल पराशुची शिवखादगाची विजयाच्या त्या ऐका हाका !२!
निशाण भगवे,उंच धरा शूरापनाची शर्थ करा
लढाच किंवा रणी मारा बहाद्दरांनो  मरणा जिंका !३!


Friday, September 23, 2011

sfurtigeete(11)continued

sadguNi paraakramee आपुल्या पिढ्या पिढ्या 
दुर्दीनास पचवुनी राहिल्या खड्या खड्या 
सांगतात नोबती सांगतात chowghaDyaa !४!
व्यक्ती व्यक्ती भिन्नता ,ही स्वतंत्रता 
एकसूत्र सर्व ओक करुनिया खडे !४!
नाम्दावूनी शांतता ,फुलवुनी समृद्धता 
नाव सार्थ हे करू सुवर्णभूमी भारता 
चालणे चालणे चालणे पुढे पुढे!5!


sfurtigeete(11)

rakShaNaarth ठाकुनी उभे चहूकडे 
करू समर्थ हा समाज होऊनी पुढे!धृ!

अन्नवस्त्र अल्पसे आसरा नसे पुरा 
जाहला नसे प्रबुद्ध देश हा खरा खुरा 
सिधीस्तव कष्टांचे शिंपुनी सडे!१!
भक्तिहीन वृत्तीचे शक्तिहीन बापुडे
जगती नांदती नष्ट होती बुडबुडे 
जागत्या जनार्दनास घालू साकडे !२!
                     पुढे चालू 

sfurtigeete(11)

rakShaNaarth ठाकुनी उभे चहूकडे 
करू समर्थ हा समाज होऊनी पुढे!धृ!

अन्नवस्त्र अल्पसे आसरा नसे पुरा 
जाहला नसे प्रबुद्ध देश हा खरा खुरा 
सिधीस्तव कष्टांचे शिंपुनी सडे!१!
भक्तिहीन वृत्तीचे शक्तिहीन बापुडे
जगती नांदती नष्ट होती बुडबुडे 
जागत्या जनार्दनास घालू साकडे !२!
                     पुढे चालू