jyaanchee(ज्यांची) दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेचे करिते वृष्टी (शीर्षक)
ज्यांची दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेची करिते वृष्टी
मनात ज्यांच्या नित्य तरंगे भवितव्याची सुंदर सृष्टी !१!
क्षितिजे अभिनव गाठायाते पडते ज्यांचे पुढती पाउल
असे बनू या निश्चय करुनी परिस्थितीची घेऊन चाहूल !२!
माणुसकीचे घडता दर्शन उदात्ततेचे करू या वर्तन
सर्प कालिया ग्रासू बगघाता faNevaree करू तांडव नर्तन !३!
ज्या द्रश्तीतुनी सौजन्याचे मधुर चांदणे नित्य पडावे
तीच दृष्टी दुष्टावर वळता तये भयाने दूर पाळावे !४!
ममतेने जो हात फिरावा पददलितांच्या पाठीवरती
पशुता दिसता टोक हात क्षणी दृढ वज्राची व्हावी मुष्टी !५!
No comments:
Post a Comment