sadguNi paraakramee आपुल्या पिढ्या पिढ्या
दुर्दीनास पचवुनी राहिल्या खड्या खड्या
सांगतात नोबती सांगतात chowghaDyaa !४!
व्यक्ती व्यक्ती भिन्नता ,ही स्वतंत्रता
एकसूत्र सर्व ओक करुनिया खडे !४!
नाम्दावूनी शांतता ,फुलवुनी समृद्धता
नाव सार्थ हे करू सुवर्णभूमी भारता
चालणे चालणे चालणे पुढे पुढे!5!
No comments:
Post a Comment