marathi corner

Tuesday, September 27, 2011

sfurtigete(14)

yashaane दुमदुमवू त्रिभुवने 

यशाने दुमदुमवू त्रिभुवने !!धृ!
!सकल भेद भारती मिटावे अभिमाने हे राष्ट्र उठावे 
aakaaMkShaaMnee अशा आमुची संचारलेली माने!!१!!
कर्तृत्वाच्या विश्वासावर सदैव आम्ही राहू निर्भर 
नैराश्याचे ऐकू न येईल यापुढती तुणतुणे !!२!!
मन का दुबळे उदास व्हाया ?लोह असे का gaMjayaa ?
का भीषण त्या मुशीत सोने ठरल्ते हिणकस उणे?!!३!!
वाळूवरती मीन तडफडे तसेच अमुचे जीवनुघाडे
ध्येयासागारी विहरू अथवा क्षणी संपवू जिने!!४!!
संकल्पाच्या सिद्धीवाचून थांबू आम्ही एकही न क्षण 
नेत्याच्या त्या अधीन केवळ अमुची ही जीवाने !!५!!
धीर वृत्तीचा उंच हिमालय भीशानातेतही निर्भय निश्चल 
नेता ऐसा मिले आम्हाला काय असे मग उणे !!६!!
s

No comments:

Post a Comment