rakShaNaarth ठाकुनी उभे चहूकडे
करू समर्थ हा समाज होऊनी पुढे!धृ!
अन्नवस्त्र अल्पसे आसरा नसे पुरा
जाहला नसे प्रबुद्ध देश हा खरा खुरा
सिधीस्तव कष्टांचे शिंपुनी सडे!१!
भक्तिहीन वृत्तीचे शक्तिहीन बापुडे
जगती नांदती नष्ट होती बुडबुडे
जागत्या जनार्दनास घालू साकडे !२!
पुढे चालू
No comments:
Post a Comment