shaant (शांत) मनाने टीका निंदा स्वकीय म्हणुनी घेती ऐकुनी
परक्यांनी परी उणे बोलता ज्वालामुखी जणू उसळू भडकुनी!६!
हीच आमुची होती नीती अनुसराताही पुढती रीती
कोण शके मग रोधायाला अप्रतिहत ही अमुची प्रगती !७!
प्रभुत्व सार्या पृथ्वीवरती या देशाचे माणुसकीचे
स्थापित व्हावे या इर्षेने पूल पुढचे ताकायाचे!८!
झाला निश्चय झाला निश्चय जीवन सारे या ध्येयास्तव
अति बलशाली अखंड भारत स्वप्न सुमंगल करू हे वास्तव !९!
झाला निश्चय कठोर निश्चय लक्ष लक्ष नव हृदयामधूनी
पराक्रमाने प्रिय भगवा ध्वज अखंड ठेवू डोलत गगनी!१०!
8)paaul puDhache Taakaayaache
ReplyDelete8)paaul puDhacee Taakaayaache
ReplyDelete