jhaDalya feri झडला डंका
पुढचे पाउल पुढेच टाका!धृ!
तोंड लागले आज लढ्याला
छातीवरती शास्त्रे झेला फिरू नका रे Daru नका!१!
शपथ तुम्हाला रामाधनुची श्रीकृष्णाच्या सुदर्शनाची
शूल पराशुची शिवखादगाची विजयाच्या त्या ऐका हाका !२!
निशाण भगवे,उंच धरा शूरापनाची शर्थ करा
लढाच किंवा रणी मारा बहाद्दरांनो मरणा जिंका !३!
No comments:
Post a Comment