tutaaree hindu aikyaachee ninaade unch yaa kalee
तुतारी हिंदू ऐक्याची नीनादे उंच ह्या काळी
उठा या हिंदुबंधुनो स्वदेशाच्या ध्वजाखाली !!धृ!!
अभागी पारतंत्र्याची निशा संपे निराशेची
स्वराज्याचा महामंत्र गुमू दे अंबरी नाद!!२!!
हराया दैन्य देशाचे करू या प्रबळ संघटना
नव्या मन्वाम्ताराची ही असे संजीवनी जाणा !!३!!
युगी या संघाशाक्तीच्यास्वदेशा उद्धरायाला
नसे एकीविणा जाणा दुजा सन्मार्ग राष्ट्राला !!४!!
प्रभावी साम्घाशाखाम्नी बलाने चालवू दैन्य
उठू या हिंदुजातीचे पुन्हा ते सुप्त चैतन्य!!५!!
घडाया भारतामाजी पुन्हा सामर्थ्य हिंदूंचे
विना चोहीकDe जाले प्रभावी संघाशाखांचे!!६!!
No comments:
Post a Comment